उज्जैन मध्य प्रदेश येथे होत असलेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी बोरिवलीतील विविध क्लब्सच्या १० खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून ते आता आपल्या कामगिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राला या स्पर्धेत दमदार यश मिळवून देण्यासाठी सज्ज आहेत.
या खेळाडूंची नावे अशी :- १. दिपक शिंदे – समता क्रीडा भवन, ( १८ वर्षावरील मुले ), २. श्रुती उतेकर – दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन, ( वयोगट :- १६ वर्षावरील मुली ), ३. देवांशी माळी – बोरीवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर
( वयोगट :- १६ वर्षावरील मुली ), ४. मृगांक पाठारे – विद्या मंदिर , दहिसर, ( वयोगट :- १८ वर्षाखालील मुले ), ५. हार्दिका शिंदे – विद्या मंदिर , दहिसर ( वयोगट :- १६ वर्षाखालील मुली ), ६. पलक चुरी – विद्या मंदिर , दहिसर
( वयोगट :- १६ वर्षाखालील मुली ), ७. निरंजन अमृते – बोरीवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर ( १४ वर्षाखालील मुले), ८. समीक्षा सुरडकर – शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी, ( वयोगट :- १४ वर्षाखालील मुली ), ९. खुशी पुजारी – बोरीवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर, ( वयोगट :- १४ वर्षाखालील मुली ), १०.यश साळगावकर- GAET गोरेगाव
(१२वर्षा खालील मुले)
या संघासोबत जे प्रमुख प्रशिक्षक असतील ते असे-
राहुल पाठारे, उमेश साळवी, आशिष देवल, मुकेश वेलोंडे, दिपाली दुदम, मानसी तानावडे, संचिता देवल, विनायक धामणे, संकल्प भोईर