आम्ही ६० वर्षात जे केलं ते विकून मोदी सरकार चालवतायत. परभणीच्या सभेत सुप्रिया सुळे यांनी हे विधान केले. या विधानात ‘आम्ही’ म्हणजे सुप्रिया सुळे यांना नेमकं कोण अपेक्षित होतं?