मंगेशकर विरुद्ध विद्वेषकर

मंगेशकर विरुद्ध विद्वेषकर | Lata Dinanath Mangeshkar Puraskar | Narendra Modi | Dinesh Kanji |

पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याबाबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याबद्दल ही नाराजी आहे. राज्यात अमाप प्रसिद्धी मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी राज्यातील १२ कोटी मराठी माणसांचा अपमान केलाय असा आव्हाडांचा दावा आहे. आव्हाडांच्या या मताचा पंचनामा करणारा हा व्हिडीओ

Exit mobile version