राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये जाऊन आपले मौलिक विचार उधळले. ते पंतप्रधानाच्या विरोधात बोलले, ते लोकशाही बद्दल बोलले. हा ‘विचारवंत’ राहुल गांधी यांना परदेशात रुजवण्याचा प्रयत्न होता.