पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेरमांडणी केली. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणारी विधानसभा निवडणूक आणि २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर...
राजकारणाच्या बाजारात मूल्यांचे पोतेरं झालंय. सोय आणि फायदा हाच राजकारणाचा कायदा झालाय. पक्षप्रवेश आणि कोलांट्या हा तर राजकारणाचा अविभाज्य भाग. आज भाजपा प्रदेश कार्यालयात...
दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केल्यामुळे विधीमंडळात झालेला शिमगा महाराष्ट्राची प्रतिष्ठा बुडवणारा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकारला १७० आमदारांचा...
पत्रकारीता तटस्थ असते या गैरसमजाचा भारतात कडेलोट होऊन जमाना झाला, विदेशातही स्थिती वेगळी नाही. मोदी भक्त आणि मोदी विरोधक अशा दोन गटात भारतातील मीडियाची...
शिवसेनेचे निधड्या छातीचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे अतिकार्यक्षम, बहुपरीश्रमी, संयमी, विचारी, सुसंस्कृत मुख्यमंत्री श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंगळवारी दिल्ली दरबारी जातीने हजर होऊन...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अलिकडेच ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन परतले. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महाराष्ट्रातील तालेवार नेत्यांसह आम जनतेनेही प्रार्थना केली होती. पवारसाहेब...
पाच राज्यांतील निवडणुकीचे तसेच काही पोटनिवडणुकांचे निकाल २ मे रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाने असलेले राखले, जमेल तितकी भरही टाकली. आसामचा गड राखला,...
महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्या अभावी लोक मरतायत. रेमडेसीवीर हे इंजेक्शन बड्या बड्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नाही. अहमदनगरमध्ये संतप्त जमावाचा मोर्चा निघाला. अनेक...
महाराष्ट्रात वातावरण भयंकर आहे. ज्येष्ठ पत्रकार-लेखक, नाटककार जयंत पवार यांच्या ‘काय डेंजर वारा सुटलाय’, या नाटकाचे शीर्षक आठवावे इतकी भयंकर परीस्थिती. देशात कोरोनाची लाट...
हायकोर्टाच्या दट्यानंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख पायउतार झाले आहेत. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात अशी बदनामी क्वचितच एखाद्या गृहमंत्र्यांच्या वाट्याला आली असेल. पक्षीय भावनेने पछाडलेला अत्यंत...