जगातील सर्वात मोठी हिंदू संघटना असलेल्या संघ परिवाराबाबत गरळ ओकरणारे जावेद अख्तर पुन्हा बोललेत. पहिल्यांदा ते बोलले तो त्यांच्या मनातला विखार होता. आता ते...
संवेदनशीलता हरवणे हे माणूसपण हरवण्याचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे वर्तन पाहता त्यांनी संवेदनशीलतेला कधीच ‘जय महाराष्ट्र’ केल्याचे लक्षात येते. साकीनाका येथील बलात्कार कांडानंतर मुंबईत...
बेळगावात भाजपाच्या दणदणीत विजयामुळे शिवसेनेला पुन्हा मराठी अस्मिता आठवली आहे. ‘औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केली तेव्हा महाराष्ट्रात काही लोकांनी पेढे वाटले होते....
लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी रा.स्व.संघ, विहिंप आणि बजरंग दलाबाबत गंभीर विधाने केली आहेत. या विधानांचे पोस्टमॉर्टेम करण्याची गरज आहे. वरकरणी अख्तर यांचे विधान...
भाजपाचा तरुण तडफदार नगरसेवक सुनील यादव याचा १ सप्टेंबरच्या पहाटे मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या पन्नाशीत त्याला मृत्यूने गाठले. त्याच्या अंत्यदर्शनाला उसळलेली गर्दी आणि सोशल...
मुघल राजवटीच्या नावाने अलिकडे अनेकांना उचक्या लागतात. काहींचा उर भरून येतो. केवळ दोनेक पडीक सिनेमे इतकीच कारकीर्द असलेल्या दिग्दर्शक कबीर खानला मुघलांच्या नावाने लागलेली...
महाराष्ट्राचे राजकारण एका कडवट वळणावर आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतरही भाजपाची जन आशीर्वाद यात्रा सुरू राहणार आहे. पोलिस बळाचा वापर करून...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाणते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जातीच्या राजकारणाला बळ देण्याचा थेट आरोप केला आहे. ‘राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या...
अफगाणिस्तानात अमेरिकेच्या टेकूवर उभे असलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार तालिबानांच्या धक्क्याने पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. राजधानी काबूल तालिबानांच्या कब्जात आली. राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देशाबाहेर...
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर कश्मीर खोरे तिरंग्याच्या रंगात रंगलेले जगाने पाहिले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर कश्मीर खोऱ्याचे हे परिवर्तन दिसू लागले आहे. हा...