मियाँ खलिफाचे समर्थक, सचिनचे विरोधक

खलिस्तानी समर्थकांच्या पैशातून सुरू असलेल्या विदेशी ‘प्रोपोगंडा वॉर’च्या विरोधात देश उभा ठाकला आहे. देशातील लाखो दक्ष नागरीकांसोबत अनेक सेलिब्रेटींनी याविरोधात आवाज बुलंद केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर त्यापैकी एक. सचिनच्या ट्वीटमुळे काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या पोटात मुरडा उठला. डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या केरळमध्ये युथ काँग्रेसने सचिनच्या प्रतिमेवर काळे तेल ओतून त्याचा निषेध केला. ट्वीटरवर सचिनला ट्रोल करण्यात आले. … Continue reading मियाँ खलिफाचे समर्थक, सचिनचे विरोधक