गांजा है पर धंदा है ये… (प्रेम,वडापाव आणि गांजा)

गांजा है पर धंदा है ये... (प्रेम,वडापाव आणि गांजा) | भाग-२ | Dinesh Kanji | Crime Time

छोट्या छोट्या पॅक मध्ये गांजा मिश्रित तंबाखू भरून तो गल्लोगल्लीत विकण्याची करण सजनानी आणि समीर खानची योजना होती. हा माल वडपावसारखा हातोहात विकला जाईल आणि तुला गुंतवलेल्या पैशाचे दुप्पट तिप्पट पैसे मिळतील असं गाजर करणने समीर खानला दाखवले होते, समीर खान या जाळ्यात पुरता अडकला होता. त्याने करणला ५० हजार रुपये ट्रान्सफरही केले होते.

Exit mobile version