23 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमाशाचे अश्रू, राजेश खन्ना आणि अमिताभ...

माशाचे अश्रू, राजेश खन्ना आणि अमिताभ…

Related

राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तिला हार पचवणे जमायला हवे. ज्याला हे झेपत नाही, त्यांनी राजकारणाच्या वाट्याला जाऊ नये. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच स्पीरीट गेली अडीच वर्षे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आता महाविकास आघाडीचा पराभव विसरून नव्या उमेदीने कामाला लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फक्त याला अपवाद ठरत आहेत. माशाचे अश्रू दिसत नाहीत, या शब्दात पुन्हा एखदा त्यांनी आसवं ढाळली आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा