25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइमदाऊद कनेक्शन... मलिक एकटे नाहीत, आणखी तीन नेते आहेत

दाऊद कनेक्शन… मलिक एकटे नाहीत, आणखी तीन नेते आहेत

Related

माफिया डॉन दाऊद यांच्या आर्थिक संबंध ठेवल्याचा आरोपाखाली ED ने राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. पण मलिक हे दाऊद शी संबंधित एकमेव नेते नाहीत. महाविकास आघाडीतील आणखी तीन नेते दाऊदच्या संपर्कात आहेत. त्यात एक विद्यमान आणि दोन माजी आमदारांचा समावेश आहे. ED च्या कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याने ही स्फोटक माहीत ED ला दिलेली आहे. हा दारुगोळा महाविकास आघाडीला आणखी काही हादरे देणार हे निश्चित. Music Used : “ESCAPE FROM DEATH” by “Noel Malekar” Video Link: https://youtu.be/K0ZNX24SowY Channel Link: https://www.youtube.com/channel/UCJkK… Follow on : Instagram – https://www.instagram.com/noelmalekar Soundcloud – https://soundcloud.com/cinematicnoel

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा