देशाने औरंगजेबाच्या वाटेवर चालू नये असा सल्ला डावे इतिहासकार इरफान हबीब यांनी दिला आहे. औरंगजेबाने तोडलेली आणि मशिदीत रूपांतरित केलेली मंदिरे तशीच ठेवावी. हा इतिहास जतन करावा असा या सल्ल्याचा अर्थ आहे.