GST चा परतावा मिळाला नसल्याने इंधन दरात कपात करता येत नाही असा घोषा महाविकास आघाडीच्या सरकारने लावला होता. आता मे पर्यंतचा परतावा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटी मारली आहे.