बंगळुरू दंगलींमध्ये पीएफआयचा हात उघड
ऑगस्ट २०२० बंगळुरूमध्ये झालेल्या दंगलींच्या प्रकरणात एनआयएने चार्जशीट दाखल केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, सीएए आणि एनआरसी विरोधात नाराज होऊन दंगलखोरांनी हिंसाचार केला. एनआयएने ७ हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे, ज्यामध्ये २४७ लोकांवर युएपीए आणि आयपीसी कलाम १२०बी च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये मुहम्मदावर फेसबुकवर ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल … Continue reading बंगळुरू दंगलींमध्ये पीएफआयचा हात उघड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed