30 C
Mumbai
Thursday, May 1, 2025
घरक्राईमनामा

क्राईमनामा

पश्चिम बंगालमध्ये निवडणूकपूर्व हिंसाचार सुरूच

पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री दुचाकी स्वार हल्लेखोरांनी बॉम्ब आणि गोळीबार केला. यामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे,...

एनआयएकडून दहशतवाद्यांविरूद्ध चार्जशीट दाखल

राष्ट्रीय अन्वेषण संस्थेेने (एनआयए) माध्यमांत प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार कट्टर जिहादवादी संघटनांत सहभागी असलेल्या काही लोकांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. या बाबत एएनआयने ट्वीट...

वरवरा राव यांना आरोग्याच्या कारणावरून जामिन

एल्गार परिषदेतील सहभागाबद्दल २०१८ मध्ये अटक करण्यात आलेले 'शहरी नक्षलवादी' वरवरा राव यांना अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामिन दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव सहा...

टूलकिट प्रकरणात दिशा रवीला जामीन

टूलकिट प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या दिशा रवी हिला दिल्ली सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या दोन स्युरिटीज जमा केल्यानंतर दिशाची...

उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जींना देश तोडण्यासाठी पत्र

खालिस्तानवादी संघटना, 'सिख्स फॉर जस्टिस'चे मुख्य गुरूपातवंत सिंग पन्नू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतापासून वेगळे होऊन...

बंगळुरू दंगलींमध्ये पीएफआयचा हात उघड

ऑगस्ट २०२० बंगळुरूमध्ये झालेल्या दंगलींच्या प्रकरणात एनआयएने चार्जशीट दाखल केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, सीएए आणि एनआरसी विरोधात नाराज होऊन दंगलखोरांनी हिंसाचार...

पूजा चव्हाणच्या नातेवाईकाकडून सीबीआय चौकशीची मागणी

पूजा चव्हाण प्रकरणात एक नवीन घडामोड समोर येत आहे. पूजा चव्हाणच्या चुलत आजीने पूजा चव्हाण हत्त्या प्रकरणात (सीबीआय) चौकशीची मागणी केली आहे. ७ फेब्रुवारीला पूजा...

लग्नाला नकार दिला म्हणून १७ वर्षीय हिंदू मुलीची हत्या

एकतर्फी प्रेमातून हिंदू मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. नीतू असे मृत मुलीचे नाव असून तिचे वय फक्त सतरा वर्ष होते....

रिंकु शर्माच्या हत्येच्या वेळी दिल्या होत्या ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा

रिंकु शर्माच्या हत्येबाबत काही प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमुळे काही नव्या गोष्टी उजेडात आल्या आहेत. त्यामुळे ही हत्या वादातून झाली असून त्याला धार्मिक रंग नसल्याचे सांगणाऱ्या डाव्या...

रिंकु शर्मा हत्येत सामील असलेल्या चौकडीला अटक, इतरांचा तपास सुरू

रिंकु शर्मा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या झालेल्या निर्घृण खुनाच्या खटल्यात आणखी चौघांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रिंकु शर्मा याची मंगोलपुरी येथे त्याच्या निवासस्थानीच...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
245,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा