26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

बंगाली दीदी विरुद्ध बिहारी बाबू

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी केलेल्या विधानावरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण...

एजाज खानला ३ दिवसांची कोठडी

अमली पदार्थांच्या प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आलेला अभिनेता एजाज खान याला न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पुढचे तीन दिवस एजाज हा नारकॉटिक्स कंट्रोल...

इशरतच्या पाठिराख्यांचा पर्दाफाश

२००४ साली गुजरात मध्ये पोलीस चकमकीत मारली गेलेली तरुणी इशरत जहाँ ही दहशतवादीच होती असा निकाल विशेष सीबीआय कोर्टाने दिला आहे. हा निकाल देताना...

एफआयआर दाखल का केला नाही? उच्च न्यायालयाचा परमबीर सिंह यांना सवाल

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतच्या याचिकेवर सुनावणीला सुरूवात झाली. या याचिकेत अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी केली...

राठोड, देशमुख यांच्यानंतर आव्हाडांचा नंबर?

उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह मंत्र्यांवर झालेल्या आरोपांमुळे आधीच घायकुतीला आलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण,...

परमबीर यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही एक सदस्यीय समिती...

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी प्राथमिक सुनावणी पार पडली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी घेण्याचं मुख्य न्यायमूर्ती दीपांकर...

सचिन वाझेची अजून एक गाडी ताब्यात

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला सचिन वाझे वापरत असलेली अजून एक अलिशान गाडी...

‘होला मोहल्ला’ दंगलप्रकरणात १७ जणांना अटक

महाराष्ट्रात होळी उत्साहात साजरी होत असताना, नांदेडमध्ये होला मोहल्ला सण साजरा करताना काही शीख तरुणांनी पोलिसांवरच हल्ला केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या...

गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे

सोमवारी महाराष्ट्रात सगळीकडे होळी, रंगपंचमीचा उत्साह असताना नांदेड जिल्ह्यात मात्र पोलिसांवरच हल्ला झाला होता. नांदेड जिल्ह्यात शीख समाजाच्या तरुणांनी हा हल्ला केला होता. या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा