30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

लुटीचा मुद्देमाल जनतेला केला परत

शुक्रवार २ एप्रिल रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत एक अनोखा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत नवी मुंबई पोलीसांनी कारवाई करत जप्त केलेला...

सचिन वाझे ७ एप्रिलपर्यंत एनआयएच्याच ताब्यात

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय सचिन वाझेला ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर सचिन वाझे एनआयए कोर्टापुढे...

‘सेक्युलर’ येल प्राध्यापकाचा मोदीद्वेष उघड

बांग्लादेशमध्ये हिंदूंविरुद्ध सुरु असलेल्या हिंसाचारात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली आहे, तर अनेक हिंदू मंदिरांची विटंबना करण्यात आली आहे. परंतु याकरता देखील काहींना पंतप्रधान...

खेड शिवापूर टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर एका कुटुंबाकडून जबरदस्तीने टोल उकळल्याची घटना घडली आहे. कोणतीही पावती न देता जबरस्तीने पैसे मागितले गेल्याची घटना घडली...

सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात

  वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याशी संबंधित आणखीन एक गाडी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतली आहे. सचिन वाझेशी संबंधित ही आठवी गाडी आहे. शुक्रवारी...

सचिन वाझेच्या प्रकृतीला धोका

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्कॉर्पिओ गाडीत आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणातील प्रमुख संशयित सचिन वाझे याच्या हृदयात ९० टक्के ब्लॉकेजेस असल्याची माहिती समोर आली आहे....

मलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक

होळी पौर्णिमेच्या दिवशी कल्याण जवळील मलंगगड येथे चालू असलेली आरती काही मुसलमान युवकांनी गोंधळ घालून थांबवली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला...

असे सुरू होते नामांकित ब्रॅण्डसच्या बनावट दूधाचे रॅकेट

दहिसर पूर्व येथे नामांकित दूध कंपन्याच्या पिशवित अशुद्ध पाण्याची भेसळ करून नागरिकांना विकणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दहिसर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि अन्न...

प्रत्येक आरोपीचा बचाव करण्याचा ठाकरे सरकारचा अट्टाहास का?

मेळघाटातील केवळ २८ वर्षीय तरूण वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या चिठ्ठीत केला होता. याप्रकरणातील आरोपी एम एस रेड्डी...

सचिन वाझे प्रकरणात आता एका महिलेची एंट्री

सचिन वाझे प्रकरणामध्ये आता पहिल्यांदा एका महिलेची एन्ट्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रायडंट हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये एक महिला सचिन वाझेला भेटून निघत असल्याचं दिसलं होतं,...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा