गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि भारतीय तटरक्षक दलाने एक पाकिस्तानी नौका तिच्यावरील हेरॉईन आणि आठ पाकिस्तानी नागरीकांसह जप्त केली आहे. १४-१५ एप्रिलच्या मध्यरात्री...
जम्मू आणि काश्मिर पोलिसांना बुधवारी मोठे यश प्राप्त झाले. बुधवारी पोलिसांनी इस्लामिक स्टेट जम्मू अँड काश्मिरच्या (आयएसजेके) एका हस्तकाला अटक केली.
आयएसजेकेच्या अटक करण्यात आलेल्या...
पुण्यातून वाशीच्या मनपा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या एका २८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीवर अतिप्रसंग झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत...
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी औरंगाबादमधील प्रकारावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. औरंगाबादमध्ये पोलीस मारहाणीतून एका तरुणाची हत्त्या झाली होती. याच प्रकरणावरून भातखळकरांनी टीका...
राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करणे औरंगाबादमधील सलून व्यावसायिकाच्या जीवावर बेतले. कडक निर्बंध असूनही आपले केशकर्तनालय उघडणाऱ्या औरंगाबादमधील एका व्यावसायिकाचा पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू...
मालाडमधील मालवणी भागात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळक्याला पोलीसांनी अटक केली आहे. ही टोळी रेमडेसिवीर इंजेक्शनचा एक डोस २०,००० रूपयांना विकत होती. मालवणी...
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआयसमोर हजर झाले आहेत. त्यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांची आज चौकशी...
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केले. येत्या...
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या आधी निलंबित असणाऱ्या सचिन वाझेला गेल्या वर्षी कोविडचे कारण पुढे करत त्याला...
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात चकवाल जिल्ह्यातील ढोके फुलारी गावात मदरशात शिकणाऱ्या मुलींचंच लैंगिक शोषण झालंय. आरोपी मौलानाने...