राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दणका मिळाला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे....
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात...
कोरोनाचा कहर सुरू असताना गरजवंतांना औषधांचा पुरवठा करण्याच्या नावाखाली त्यांची ऑनलाइन आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने बिहारमधून अटक केली. एकूण सहा...
दक्षिण मुंबईतील गँगस्टर आणि ड्रग्स माफिया सोनू पठाण याला मैत्रिणीची भेट चांगलीच महागात पडली आहे. अनेक महिन्यापासून अटकेच्या भीतीने लपून बसलेला सोनू पठाण हा...
माओवादी आणि कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी फादर स्टॅन स्वामीचं मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात निधन झालं. विशेष म्हणजे आजच स्टॅनच्या जामीन याचिकेवर सुनावणी...
वसई विरारमधील अनधिकृत बांधकामांचे पेव काही केल्या थांबण्याची चिन्हे नाहीत. दररोज नवनवे व्हीडिओ समोर येऊ लागले असून त्यातून तिथे सुरू असलेली अमाप वृक्षतोड दिसू...
गुजरात राज्यातील पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी आलेल्या गुजरात पोलीस व भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीची इमारतीच्या चौथ्या...
कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी धाक दाखविला जातो, कधी दंड वसूल केला जातो, पण त्या दंडाची रक्कमच जर पोलिसांनी लाटली तर...असे मुंबईत...
रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदरातून आयात करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये सुमारे ८७९ कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. डीआरआयने केलेल्या कारवाईमध्ये इराणमार्गे आलेल्या...
चंद्रकांत पाटील गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार
जरंडेश्वर कारखाना हे हिमनगाचं टोक आहे. त्यामुळे सर्वच ५४ साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी मी आज केंद्रीय...