30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

उत्तर प्रदेश एटीएसने उधळला अल कायदाचा कट…दोन दहशतवादी अटकेत

उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाच्या मोठ्या कारवाईला यश आले आहे. उत्तर प्रदेश एटीएसने दोन आतंकवाद्यांची धरपकड केली असून हे...

महिलेला गंडा घालताना पोलिसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या

भारतीय रिझर्व्ह बँक, वित्त मंत्रालय आणि परदेशी बँकांची बोगस कागदपत्रे तयार करून श्रीमंताची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दुकलीला मुंबई गुन्हे शाखेने एका पंचतारांकित हॉटेल मधून...

ईडी करणार सचिन वाझेवर प्रश्नांचा मारा!

मुकेश अंबानींच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणात आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीसंदर्भात केलेल्या आरोपांबाबत सध्या ताब्यात...

ईदसाठी भिवंडीतले कत्तलखाने पुन्हा सक्रिय? दोन गायी चोरल्याची घटना

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या शहरातून गाय चोरीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच या गाय चोरीच्या घटना...

मांजरीची हत्या करणाऱ्या अनोळखी ग्राहकावर गुन्हा

हॉटेलात आलेल्या अनोळखी ग्राहकाने हॉटेलमालकाने पाळलेल्या मांजरीची हत्या करून काढल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अनोळखी ग्राहकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा...

भावजयीवर ऍसिड हल्ला

सोनाराच्या दुकानात कामाला जात असल्याच्या रागातून दिराने सोनाराच्या दुकानातून घुसून भावजयीवर ऍसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घाटकोपर येथे गुरुवारी उघडकीस आली आहे. या ऍसिड...

तीन महिन्यांच्या मुलीला पुरणाऱ्या तृतीयपंथीयांना अटक

मुलगी झाल्यामुळे बक्षीस मागण्यासाठी गेलेल्या तृतीयपंथीयांना हाकलून लावल्याच्या रागातून तृतीयपंथीयांनी ३ महिन्याचे मुलीचे अपहरण करून तिला समुद्रकिनारी असलेल्या वाळूत जिवंत पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना...

मिरारोड परिसरातून मोठा तस्कर जाळ्यात!

अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई शाखेने बुधवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत सुफियान नावाच्या मोठ्या तस्कराला मिरारोड परिसरातून अटक केली. देशाच्या विविध ठिकाणी हा...

आईची हत्या करून हृदय खाल्ले

कोल्हापुरात नराधमाला फाशीची शिक्षा आईची हत्या करून काळीज कापून खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुनील कूचकोरवी असं...

अरेरे! पोलिसांनी केलेल्या मारहाणीत दिव्यांगाला गमवावे लागले प्राण

मास्क लावला नाही या कारणामुळे नागपूरच्या पारडी परिसरात पोलिसांच्या मारहाणीत एका दिव्यांग दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. मनोज ठवकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा