29 C
Mumbai
Thursday, October 24, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणीला अटक

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात एनसीबीने सर्वात मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने सुशांतसिंह राजपूतचा रुममेट आणि मित्र सिद्धार्थ पिठाणी याला...

पोलिस बेफाम का झाले?

भाजपाच्या युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ज्या पद्धतीने पोलिस अधिकारी या युवकाला मारहाण करत आहेत, ते दृश्य पोलिसांबद्दल...

हायवेवर लूटमार करणाऱ्या सहा क्लिनअप मार्शलना बेड्या

मुंबईत क्लिन-अप मार्शलकडून लूट होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नियमांचा बडगा दाखवत कारवाईच्या नावाखाली सामान्य नागरिक, वाहन चालक, व्यवसायिकांकडून क्लिन-अप मार्शल यांच्याकडून शहरात...

लाल किल्ला ताब्यात घेणे हे मोदी सरकारविरोधातील कारस्थान

दिल्ली पोलिसांनी केलेल्या आरोपपत्रात उल्लेख २६ जानेवारी २०२१ला शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ला परिसरामध्ये घडलेला हिंसाचार देशातील जनतेने घरबसल्या पाहिला. या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता अधिक धक्कादायक...

६७ लाखांचे विदेशी मद्य नेणारा ट्रक पकडला

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा बडगा गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून...

शिवसेना नगरसेवकाची गुंडगिरी, लोखंडी रॉडने तरुणाला मारहाण

शिवसेना नगरसेवकाकडून गुंडगिरी करत एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणात शिवसेना नगरसेवक आकाश पाटील...

आरेच्या!! सीईओच्या घरात सापडली साडेतीन कोटीची बेहिशोबी रोकड 

लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमारे साडे तीन कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड...

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर हल्ला

चोरीच्या उद्देशाने आलेल्या एकाने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. आज (मंगळवारी, दि.२५) सकाळी साडेसातच्या सुमारास निगडी प्राधिकरण याठिकाणी सोनाली कुलकर्णी...

हिरे व्यापारी मेहुल चोक्सी अँटिगातून गायब

पीएनबी स्कॅमनंतर भारतातून पळालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आता अँटिगामधूनही बेपत्ता झाला आहे. अँटिगा पोलिसांनी आता यासंदर्भात तपास सुरू केला आहे. अधिकार्‍यांनी मंगळवारी यास...

अनिल देशमुख प्रकरणी पाच बारमालकांची चौकशी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी आता मुंबईतील पाच बार मालकांची चौकशी होणार आहे. अंमबजावणी संचालनालयाने या बार...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा