34 C
Mumbai
Thursday, October 24, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

अँटालिया प्रकरणी एनआयएकडून दोघांना अटक

हिरेन हत्याप्रकरणातही हात असल्याचा संशय मुकेश अंबानी यांच्या अँटालिया घराजवळ जिलेटीनने भरलेल्या कार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन जणांना अटक केली आहे. संतोष शेलार...

संतप्त स्वभावाच्या सेवानिवृत्त पोलिसाने मुलांनाच गोळ्या घातल्या

७० वर्षीय सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने स्वतःच्या दोन मुलांवर परवानाधारक रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील ऐरोली येथे सोमवारी रात्री घडली. या गोळीबारात...

एकनाथ शिंदेंविरोधात ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल अभिनेत्याला अटक

ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना...

मूकबधिर चोराला बोलतं करण्यासाठी वापरली ही शक्कल

सुट्टीवर घरी निघालेल्या भारतीय सैन्य दलातील एका इंजिनियरचे सामान चोरी करून पळून गेलेल्या चोराला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक तर केली,...

महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, फेसबुकवरुन मैत्री

मुंबईत एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. तिने आरोपीविरोधात एफआयआर नोंदवला आहे. आरोपीने बँकिंग अधिकारी असल्याचा दावा करुन आपली फसवणूक...

एक वर्ष झाले…तरी सुशांत न्यायाच्या प्रतीक्षेत

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला वर्ष लोटले तरी अजूनही त्याच्या मृत्यू मागचे गूढ कायम आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली, असे प्रथम दर्शनी...

ब्राऊनी केकमधून गांजाची तस्करी; बेकरीवर एनसीबीची कारवाई 

'ब्राऊनी केक' मधून हायप्रोफाईल सोसायट्यांमध्ये अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका बेकरीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई करून तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये...

तो मी नव्हे म्हणणाराच निघाला आरोपी

पादचाऱ्याला धडक देऊन स्वतः रुग्णालयात दाखल करून पुलावरून खाली पडल्याचा बनाव करणाऱ्या ओला चालकाचा खोटारडेपणा पोलिसांनी समोर आणला आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून...

मुंबईत फहिमची ‘मचमच’ वाढली; निशाण्यावर व्यवसायिक आणि बिल्डर

एकेकाळी कुख्यात खंडणीखोर छोटा शकीलच्या इशाऱ्यावर मुंबईत गुन्हेगारी कारवाया करणारा फहिम मचमच याने दाऊदच्या नाराजी नंतर मुंबईत स्वतःची टोळी उभी केली आहे. परदेशात बसलेल्या...

मुंबईतील व्यावसायिकाला दाऊद गँगकडून धमकीचा फोन

मुंबईतील घाटकोपरमध्ये नुकतेच एका व्यावसायिकाला फोनवरून धमकीचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील या व्यावसायिकाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीकडून खंडणीसाठी धमकीचे कॉल आल्याची...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
184,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा