आयकर विभागाने भोपाळमधील मंडोरा गावाजवळील जंगलात एका सोडून दिलेल्या वाहनातून तब्बल ५२ किलो सोने आणि १० कोटी रुपयांची रोकड उघडकीस आणली आहे. भोपाळमध्ये गेल्या...
कल्याण परिसरात एका इमारतीमध्ये मराठी कुटुंबियाला परप्रांतीय व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने मराठी माणसांविषयी...
हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या धक्काबुकीत भाजपचे खासदार मुकेश...
उत्तर प्रदेशातील संभल विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्या निवासस्थानी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. या भागातून वीज चोरीच्या अनेक घटना वारंवार...
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. लष्कराच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे....
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ बुधवारी संध्याकाळी मुंबईहून एलिफंटाकडे जाणारी ‘नीलकमल’ नावाची प्रवासी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला....
सुरक्षा दलांनी मणिपूरमधील इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील केराव खुनौ येथे छापा टाकून काही शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांसह इंटरनेट उपकरणे जप्त केली आहेत. या जप्त केलेल्या गोष्टींमध्ये...
भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये यावर्षी सत्तापालट झाला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळत गेले आणि संतप्त आंदोलकांनी शेख हसीना यांना सत्तेवरून...
सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या तीन महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट गुणपत्रिका बनवल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना टिळक नगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरोपींनी पालकांकडून पैसे घेऊन सुमारे...