29 C
Mumbai
Monday, April 21, 2025
घरक्राईमनामा

क्राईमनामा

…म्हणून पुण्यातील एका व्यक्तीने पासपोर्टची पानेच फाडली

इंडोनेशियातील आठवड्याभराच्या सुट्टीवरून परतणाऱ्या पुण्यातील एका ५१ वर्षीय व्यक्तीला रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याच्या पासपोर्टमधील पाने फाडल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. सहार पोलिसांच्या तपासात असे...

गुरुग्राम मेदांता रुग्णालय: व्हेंटिलेटरवर असताना लैंगिक अत्याचाराचा एअर होस्टेसकडून आरोप

हरियाणाच्या गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना एअर होस्टेसवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका...

१३ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा बस्तरमध्ये खात्मा

केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याची भूमिका घेतल्यानंतर नक्षली हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत अनेक माओवादी ठार झाले आहेत, अनेक माओवाद्यांनी...

अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीचं राडा, पोलिसांवर दगडफेक; नाशिकमध्ये मध्यरात्री काय घडलं?

नाशिकच्या काठेगल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या भागातील अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीच राडा झाला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली असून...

दुबईतील बेकरीत पाकिस्तानी नागरिकाने केलेल्या हल्ल्यात तेलंगणातील दोघांचा मृत्यू

दुबईतील एका बेकरीमध्ये घोषणाबाजी देत एका पाकिस्तानी नागरिकाने केलेल्या हल्ल्यात तेलंगणातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, आणखी एक जण जखमी...

मासे खरेदी करायला भरधाव निघाला, पण खेळ खल्लास झाला

कळव्यातून भाऊचा धक्का येथे मासे खरेदी करण्यासाठी निघालेल्या वाहनाचा पूर्व मुक्त द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला.या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून...

सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध MUDA प्रकरणात पुढील चौकशीचे आदेश

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दणका बसला असून म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण (MUDA) प्रकरणात चौकशी पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. खासदार-आमदार न्यायालयाने लोकायुक्त...

डिजिटल अरेस्टप्रकरणी चार जणांच्या मुसक्या आवळल्या; ७.६७ कोटींची झालेली फसवणूक

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) डिजिटल अरेस्ट प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सायबर गुन्हेगारांमध्ये दोघे...

केकवर गुन्ह्याची कलमे लिहून गुंडाचा वाढदिवस

भांडुपमधील एका गुंडाने त्याच्या वाढदिवसाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये या गुंडावर असलेल्या गुन्ह्यांचे कलम असलेले केक लावण्यात आले...

मुझफ्फरनगर: तरुणीचा हिजाब उतरवायला लावून सोबतच्या हिंदू तरुणाला मारहाण

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका महिलेचा हिजाब उतरवण्यात आला शिवाय तिच्यासोबत असलेल्या एका हिंदू तरुणावर एका गटाने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा