28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

आईला धडक देणाऱ्या कार चालकाची मुलांनी केली हत्या

कारच्या धडकेत आईला दुखापत झाल्याने दोन मुलांनी निर्घृणपणे चाकूने सपासप वार करुन ३८ वर्षीय कार चालकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना गोवंडीतील करमण मामा नगरमध्ये...

मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!

भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या ६ बांगलादेशी नागरिकांना मुंबईतील विविध परिसरातून अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या सहा घुसखोर बांगलादेशी पैकी...

पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार; अंतरिम जामीनासाठीची याचिका फेटाळली

माजी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात पूजा खेडकरने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून...

आगरतळा रेल्वे स्थानकावर ३ बांगलादेशी घुसखोरांना अटक!

तीन बांगलादेशी नागरिकांना रविवारी (२२ डिसेंबर) त्रिपुराच्या आगरतळा रेल्वे स्थानकावर भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली, असे आगरतळा सरकारी रेल्वे पोलिसांचे प्रभारी अधिकारी...

मालेगाव व्होट जिहाद: मुंबईतील सहा बँकांमधून सिराज मोहम्मदसह बेनामी खात्यांमध्ये आले कोटी कोटी

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी नाशिकच्या मालेगावमधून कोट्यवधी रुपयांचे बँक व्यवहार झाल्याची बाब समोर आली होती. मालेगावमधील बँकेत बेनामी हवालाद्वारे वेगवेगळ्या खात्यांमध्ये १२५ कोटी रुपये आले...

पोलिसांशी झालेल्या चकमकीत खलिस्तान कमांडो फोर्स संघटनेचे तीन दहशतवादी ठार

पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांना मोठे यश मिळाले असून खलिस्तानी कमांडो फोर्सच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे झालेल्या चकमकीत...

पुण्यात डंपरने नऊ जणांना चिरडले; मद्यधुंद चालकाला केली अटक

पुण्यातील वाघोली येथे एक भीषण अपघात झाला असून भरधाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच...

अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करत केली तोडफोड, ८ जणांना अटक!

उस्मानिया विद्यापीठाच्या अनेक सदस्यांनी रविवारी (२२ डिसेंबर) तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील निवासस्थानावर हल्ला केला आणि मालमत्तेचे नुकसान केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले....

शहापुरात ज्वेलर्सबाहेर गोळीबार,कामगाराचा मृत्यू!

ठाण्यातील शहापूरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. शहापूर तालुक्यातील पंडित नका येथील बाजारपेठेत असलेल्या...

घाटकोपरमध्ये पाण्याच्या टाकीत पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीतील रहिवासी इमारतीच्या आवारात खेळता खेळता एका ८ वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सोसायटीच्या व्यवस्थापनाच्या कथित...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा