नीरव मोदी भारताच्या टप्प्यात

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याप्रकरणी फसवणूक आणि पैशाच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी असलेल्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या जवळपास दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईत युकेच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णय दिला आहे. त्यात असे म्हटले आहे की, “नीरव मोदी हे दोषी आहेत असे सांगणारे पुरावे उपलब्ध आहेत.” ४९ वर्षीय नीरव मोदी हे वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर … Continue reading नीरव मोदी भारताच्या टप्प्यात