कॉफी मेकरमध्ये लपवले होते २ कोटींचे सोने!

सोन्याची तस्करी करण्याऱ्या प्रवाशाला कस्टम अधिकाऱ्यांकडून अटक

कॉफी मेकरमध्ये लपवले होते २ कोटींचे सोने!

२९ सप्टेंबर रोजी नागपूर विमानतळावरून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.सीमाशुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.आरोपीने कॉफी मेकर मशीनमध्ये सोने लपविल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

हे ही वाचा:

कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली

तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!

‘कॅनडा म्हणजे मारेकऱ्यांचा गड’!

राजस्थानमध्येही भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी?

कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवेशाला नागपूर विमानतळावर रोखले असता त्याच्याकडे २.१ कोटी किमतीचे सोने आढळून आले. कॉफी मेकर मशीनमध्ये सोने लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अधिकाऱ्यांनी सोने जप्त करून प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जप्त करण्यात आलेल्या सोन्याची कोठे तस्करी केली जात होती, तसेच एवढ्या किमतीचे सोने कोठून आणले याचा शोध अधिकारी घेत आहेत.

 

Exit mobile version