24 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामाचेंबूर प्रियदर्शिनी पार्कजवळ जमीन खचल्याने गाड्या कोसळल्या

चेंबूर प्रियदर्शिनी पार्कजवळ जमीन खचल्याने गाड्या कोसळल्या

एसआरए इमारतीतील रहिवाशांच्या गाड्या या खड्ड्यात कोसळल्या

Google News Follow

Related

चेंबूर येथील सुमन नगर प्रियदर्शनी पार्क जवळ जमीन खचल्याने खळबळ उडाली आहे.

४० ते ५० मोटरसायकल व काही कार या खचलेल्या खड्डयात कोसळळ्या आहेत. ही घटना वसंत दादा पाटील इंजिनियर समोरील राहूल नगर दोन येथील एसआरए बिल्डिंग समोर झाली आहे.  जागा खचल्याने आजुबाजुच्या इमारतीतील लोक बाहेर पडले. ही एसआरएची संपूर्ण बिल्डिंग रिकामी करण्यात आली आहे.  एसआरए इमारतीत राहणाऱ्या काही नागरिकांची वाहने खचलेल्या खड्डयात कोसळली आहेत.

हे ही वाचा:

वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेचेही आव्हान संपुष्टात

वरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

केंद्रीय उत्पादन शुल्कात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांत भारत पेट्रोलियमचा डंका

विश्वासघात करणाऱ्यांनी परवानगीनंतरचं फोटो वापरावेत

घटनास्थळीत मुंबई अग्निशामक दल पोलिस कर्मचारीवर्ग उपस्थित आहे. यासंदर्भात अधिक तपशील अद्याप हाती लागलेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा