अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या घर, कार्यालयावर आयकर विभागाचे छापे
आयकर विभागाने धडक कारवाई करत हिंदी चित्रपट सृष्टीतील काही बड्या कलावंतांच्या घरी छापे मारले आहेत. यात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , विकास बेहल या नावांचा समावेश आहे. करचोरीच्या संशयावरून आयकर विभागातर्फे हा तपास सुरु आहे. बुधवारी आयकर विभागातर्फे मुंबई, पुणे येथील एकूण बावीस ठिकाणांवर छापे मारल्याची माहिती मिळत आहे. ‘फँटम फिल्म्स’ या … Continue reading अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या घर, कार्यालयावर आयकर विभागाचे छापे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed