कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू !

कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात वाद होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. सचिन कांबळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वर्षभरापासून सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून दोन गटात ही हाणामारी झाली. यामध्ये एकाचा मृत्यू तर अन्य … Continue reading कोल्हापुरातील रुईमध्ये पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू !