गुजरातमधील अहमदाबादमध्ये हातात तलवारी व चाकू घेऊन नागरिकांसह पोलिसांना धमकावणाऱ्या फजल आणि समीरला पोलिसांनी ठोकून काढले आहे. दोघेजण रस्त्यावर खुलेआम शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.
विशेष म्हणजे, त्यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना देखील आरोपींनी धमकावत शिवीगाळ गेली आणि मारण्याची धमकी दिली. पोलीस वाहनाचेही नुकसान केले. पोलिसांनी या हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही धक्काबुक्की करून पोलिस व्हॅनमध्ये बसवले.
या प्रकरणी पोलिसांनी कलम १०९, १८९(२), १८९(४), १९०, १९१(१), १९१(२), १९१(३), २९६(बी), २२१ अन्वये तक्रार दाखल केली आहे. अल्ताफ उर्फ जुम्मन, सरवर उर्फ कड़वो, अन्नी राजपूत, महेफ़ूज, फजल शेख, समीर चिकना, महबूबमिया शेखसह अन्य जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी फजल आणि समीर पोलिसांनी अटक केली आहे. अन्य चार जणांचा शोध सुरु आहे.
दहशत माजवणाऱ्या फजल आणि समीरचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. आरोपीचा दहशत माजावताना आणि पोलिसांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ समोर आला. यानंतर आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये पोलिसांकडून आरोपीला प्रसाद देण्यात आल्याचे दिसत आहे. यासह घटनेदरम्यान भीतीपोटी पळून गेलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे.
हे ही वाचा :
वऱ्हाड घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात पलटली; पाच जणांचा मृत्यू
जंगलात उभ्या असलेल्या अज्ञात कारमध्ये सापडले ५२ किलो सोने, १० कोटींची रोकड
सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार!
‘वीज चोर’ सपा खासदार बर्क यांना १.९ कोटी रुपयांचा दंड
फजल और समीर
गुजरात की सड़कों पर आतंक मचा रहें थेपुलिस ने रोका तो पुलिस को डराकर भगाया
उसके बाद इन बाबर की औलादों का हाल देखिये
अहमदाबाद के मुस्लिम एरिया रखियाल में तलवार और तमँचा लेकर गुंडागर्दी कर रहे थे
वीडियो वायरल होने पर दोनों कायर
पुलिस वालों को सस्पेंड कर दिया गया ✍️ pic.twitter.com/J2DTWOP68Q— Deepak Sharma (@SonOfBharat7) December 19, 2024