ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?

ग्रेटा थनबर्ग हिने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टूलकिट चुकून शेअर करत या आंदोलना मागच्या ,आंतराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश केला. याच टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कारवाई करताना पहिली अटक केली आहे. दिशा रवी असे अटक झालेल्या तरुणीचे नाव असून ती बंगलोरची रहिवासी आहे. ग्रेटा थनबर्ग हिने ट्विटरवर अनवधानाने शेअर केलेल्या टूलकिटवरून दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी … Continue reading ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?