नीरव मोदी प्रकरण; बोलभांड निवृत्त न्यायाधीश काटजूना ब्रिटिश कोर्टाने झापले

नीरव मोदी यांची भारत सरकारने केलेल्या प्रत्यार्पणाच्या मागणीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनवणी घेताना ब्रिटिश कोर्टाने भारताचे माजी सरन्यायाधीश मार्कंडेय काटजू यांचा युक्तिवाद फेटाळला आहे. पीएनबी बँकेच्या ₹१४,००० कोटींच्या घोटाळ्यातील फरारी आरोपी नीरव मोदी यांचा भारतात निःपक्ष तपास होणार नाही असे विधान केले होते. ब्रिटिश न्यायालयाने हे विधान फेटाळून लावले आहे. हे ही वाचा:  काँग्रेसच्या … Continue reading नीरव मोदी प्रकरण; बोलभांड निवृत्त न्यायाधीश काटजूना ब्रिटिश कोर्टाने झापले