24 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाजेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

Google News Follow

Related

पुण्यात सात वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली आहे. ही मुलगी वडिलांना जेवणाचा डबा देऊन परतत असताना तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजली आहे.

पुणे स्थानक परिसात सात वर्षांच्या चिमुकलीचे वडील चहा विक्रीचा स्टॉल चालवतात. ही मुलगी वडिलांना जेवणाचा डबा द्यायला गेली होती. त्यावेळी डबा देऊन परतत असताना एका व्यक्तीने त्या मुलीचं अपहरण केलं आणि या मुलीला रेल्वे प्लॅटफॉर्मवरील रुममध्ये नेलं. तिथं तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

दहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक

आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केलं नाही?

पंतप्रधान मोदींनी क्रिकेटपटू जडेजाचं पत्र लिहून केलं कौतुक

पाकिस्तान, श्रीलंकेच्या वाटेवर बांगालादेश

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्थानकात देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरोधात सध्या पोलिसांनी पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा