केवळ अनिल देशमुखांना खंडणी मागीतली ही तर तिघाच्या आघाडी सरकारसाठी आहे समान कार्यक्रम तस समान वाटप त्या मुळे पुर्ण सरकारने राजिनामा दिला पाहीजे अन्यथा सरकार बरखास्थ केला पाहीजे.
स्थानिक मुद्द्यावर बोलणार नाही म्हणणारे साहेब बोलले आणि नुसते बोललेच नाही तर देशाच्या राजधानीतुन आणि आंतरराष्ट्रीय भाषेत बोलले. आपल्या मंत्र्याचे पाप झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न ही केला. ना बोलण्यात आत्मविश्वास ना दिलेल्या तर्कात.

हे महविकास आघाडी सरकार नसून स्वतःचा आनी कुटुंब चा विकास करण्यात आघाडीवर असलेले सरकार आहे,
नाव मार्मिक ठेवले आहे.