26 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरअर्थजगतNTPC च्या बोर्डावर विद्याधर वैशंपायन यांची संचालक म्हणून नियुक्ती

NTPC च्या बोर्डावर विद्याधर वैशंपायन यांची संचालक म्हणून नियुक्ती

Google News Follow

Related

NTPC च्या बोर्डावर विद्याधर वैशंपायन यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. NTPC लिमिटेड ही भारतातील ऊर्जा विकासाला गती देण्यासाठी १९७५ मध्ये स्थापन करण्यात आलेली भारतातील सर्वात मोठी ऊर्जा समूह कंपनी आहे.

विद्याधर वैशंपायन यांनी TJSB बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी TJSB बँकेला सध्याच्या टेकसॅव्ही आणि सर्वात लोकप्रिय अवतारात, खाजगी बँकांच्या बरोबरीने आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी NAFCAB च्या बोर्डावरही काम केले होते. विद्याधर वैशंपायन, आयआयटी पदवीधर आणि मान्यताप्राप्त व्यवसाय आणि वित्त विभागातील एक मोठं नाव आहे.

NTPC ची स्थापना १९७५ मध्ये करण्यात आली असून देशात असलेल्या ऊर्जा तुताडव्यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. हे कंपनी देशातील ऊर्जा पुरवठा करणाऱ्या सरकारी कंपन्यांचे व्यवस्थापन आणि नियोजन करते.

हे ही वाचा:

…तर पद्मशी परत करेन आणि जाहीर माफीही मागेन

आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका

महाराष्ट्रात हिंदूंची दुकाने जाळली जात आहेत

सपा, बसपा, काँग्रेस एकत्र आले तरी भाजपाच जिंकणार

२०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने वीज तुटवडा भरून काढण्यासाठी अनेक महत्वाची पावले उचलली. जमुळे आज भारत हा वीज तुटवडा असलेला देश नसून, विजेचे अतिरिक्त उत्पादन असलेला देश बनला आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक गावात वीज पुरवठा केल्यानंतर आता प्रत्येक घरात वीज पुरवठा करण्याचा निश्चयही मोदी सरकारने केला आहे.

या पार्श्वभूमीवर विद्याधर वैशंपायन यांची NTPCच्या संचालक म्हणून झालेली नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा