राज्यात लसीकरण मोहीमेचे तीन तेरा

ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभारामुळे महाराष्ट्र हा देशाची कोरोना राजधानी बनली, आता कोविड लसीकरणाबाबतही  ठाकरे सरकारचे राजकारण सुरू आहे, आऱोग्य कर्मचा-यांच्या लसीकरणाबाबत सरकारची चालढकल सुरू असून  देशात लसीकरणाच्या यादीत  महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आला आहे, या ढील्या कारभाराची जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाने केली आहे. महाराष्ट्राला कोरोना क्रमवारीत नंबर … Continue reading राज्यात लसीकरण मोहीमेचे तीन तेरा