बँक ऑफ महाराष्ट्र आणि  पंजाब अँड सिंध बॅंकचे खाजगीकरण?

केंद्र सरकारने खाजगीकरणाच्या सुरवात दोन छोट्या सरकारी बँका विकून करण्याचे ठरवले आहे. यासाठी ‘पंजाब अँड सिंध बँक’ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या दोन सरकारी बँकांची निवड करण्यात आल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमन यांनी ‘आयडीबीआय बँक’ बरोबरच दोन सरकारी बँकांचे खाजगीकरण येत्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये करणार असल्याचे जाहीर … Continue reading बँक ऑफ महाराष्ट्र आणि  पंजाब अँड सिंध बॅंकचे खाजगीकरण?