सरकारी बँकांचे खाजगीकरण होणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली. ही घोषणा ऐकताच निफ्टीचा बँकिंग इंडेक्स ६% ने वाढला. सरकारी बँकांच्या इंडेक्सने देखील पुनरपुंजीकरणाच्या बातमीने ५.५% ने झेप घेतली. अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनपीए कमी करण्यासाठी ऍसेट रेकन्स्ट्रक्शन कंपनी (एआरसी)ची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचबरोबर सरकारी बँकांमध्ये २२ हजार कोटींची गुंतवणूक … Continue reading सरकारी बँकांचे खाजगीकरण होणार