दुग्ध व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या अमूलचा विस्तार करण्याचे त्यांच्या जाहिरातदार गुजरात सहकारी दूध वितरण संघाने (जी.सी.एम.एम.एफ) ठरविले आहे. त्यासाठी जी.सी.एम.एम.एफने ₹१,२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे...
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मोठ्या प्रमाणात एल.एच.बी पार्सल डबे बनविण्याचे आदेश दिले आहेत. या बरोबरच भारतीय रेल्वेला बदलत्या काळानुसार आधुनिक करण्यासाठी इ-पेमेंट,...
टॅक्सी प्रवासासाठी लोकप्रिय झालेली ओला कंपनी देशभरातल्या ५० विविध शहरांतील मोक्याच्या जागी चार्जिंग केंद्रे उभारण्याच्या विचारात आहे. त्यादृष्टीने कंपनीने विविध शहरांची चाचपणी सुरू केली...
गोल्डमन सॅक्सच्या मते भारतीय आय.टी. क्षेत्रात पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे लोकांना कुठूनही काम करण्याची मुभा देण्यात आल्यामुळे मागील काळात...
भारताला इंधनाच्या बाबत स्वयंपूर्णतेकडे एक पाऊल नेणाऱ्या पश्चिम बंगालमधील अशोकनगर विभागातील तेल आणि वायू साठ्यांचे राष्ट्रार्पण- पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान...
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ५५% अधिक निर्यात
कोरोना महामारीचा फटका अन्न उत्पादनांसह सर्व उद्योगधंद्यांना बसला होता. अशा परीस्थितीतही अमुलने एप्रिल-नोव्हेंबर २०२० या काळात अडीचशे कोटींची निर्यात...
भावनगरमध्ये निर्माण होणार मोठे उत्पादन केंद्र
व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या कंटेनर उत्पादन क्षेत्रात चीनचे वर्चस्व आहे. त्याला शह देण्यासाठी भारत लवकरच गुजरातमधील भावनगर येथे मोठे...
जागतिक व्यापार परिषदेच्या बैठकीत भारताने विकसित राष्ट्रांनी घाऊक मासेमारीवरील अनुदान बंद करावे या मागणीचा पुनरुच्चार केला. याबरोबरच भारताने ‘पोल्युटर पे’ तत्त्वाचा अंगीकार मत्स्योत्पादनापासून सर्वच...
इंधन आयात कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर देण्याचे सरकारचे धोरण असले तरी अजूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्ज मिळवणे हे आव्हान असल्याचे मत महिंद्रा इलेक्ट्रिकचे...
राजस्थानात येत्या काही वर्षात प्रदूषण करणाऱ्या डीझेल आणि गॅस बसची जागा इलेक्ट्रीक बस घेतील अशी चिन्ह आहेत. राजस्थान राज्य परिवहन मंडळासाठी इलेक्ट्रिक बसचा ताफा...