27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरअर्थजगत

अर्थजगत

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पातून मिळणार अर्थव्यवस्थेला भरारी

२०२१-२२ चा अर्थसंकल्प हा एनडीए सरकारचा सर्वात महत्वाचा अर्थसंकल्प होता. शतकातून एकदा येणारी 'महामारी', मंदावलेली अर्थव्यवस्था, या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर महसुलात झालेली तूट आणि कोविड-१९...

सरकारी बँकांच्या चालढकलीवर चाप

केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ मध्ये खाजगीकरण हा शब्द पहिल्यांदाच प्रकटपणे वापरण्यात आला. दोन सरकारी बँका आणि एका सरकारी विमा कंपनीचे खाजगीकरण करणार असल्याचे या अर्थसंकल्पामध्ये...

पायाभूत सुविधांच्या मार्फत रोजगार निर्मितीचे लक्ष्य

कोरोना काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योगधंद्यांना फटका बसला होता. त्याचा परिणाम म्हणून अनेकांचे या काळात रोजगार गेले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पातून रोजगार निर्मीतीची अपेक्षा होती....

सर्वांना नळाचे पाणी, स्वच्छ भारत अभियान २.०- अर्थमंत्र्यांची घोषणा

सरकारने शहरातील सर्वांना पाईपने पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. त्याबरोबरच स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व ४,३७८...

पेट्रोल, डिझेल दरवाढ टळली

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात इंधन दरांवर ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर ऍंड डेव्हलपमेंट (एआयडीसी) सेस लावण्यात आला. पेट्रोलसाठी ही किंमत अडीच रुपये आहे, तर डिझेलवर चार रूपये...

लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी १५ वर्षातील सर्वाधिक वाढ

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये लष्कराला अद्ययावत करण्यासाठी १५ वर्षातील सर्वाधिक वाढ करण्यात आलेली आहे. लष्करी सामग्रीच्या खरेदीसाठी ₹१.३५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे....

बजेट २०२१- पायाभूत सुविधांवर विशेष भर

पायाभूत सुविधा या देशाच्या प्रगतीच्या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असतात. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी खर्च करण्यात आला आहे.  यापूर्वी ₹३.३ लाख किंमतीचे १३,००० किमीचे रस्ते बांधले...

जनतेवर कोणताही नवीन कर नाही

केंद्र सरकारने २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये कोणताही नवीन कर आणलेला नाही. याबरोबरच सरकारने सध्याच्या कर रचनेमध्ये कोणताही बदल देखील केलेला नाही. केंद्र सरकारने केवळ शेतीविषयक...

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२१-२२ करिता सरकारचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी सुमारे दोन तास चाललेल्या भाषणात त्यांनी अधिक मोठ्या प्रमाणातील...

सरकारी बँकांचे खाजगीकरण होणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली. ही घोषणा ऐकताच निफ्टीचा बँकिंग इंडेक्स ६% ने वाढला. सरकारी बँकांच्या इंडेक्सने...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा