आत्मनिर्भर भारताची चीनकडून होणारी आयात घसरली
भारत-चीन उभयपक्षी व्यापारात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.६४ टक्कांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी, २०१९ मध्ये दोन्ही देशांत ९२.८९ बिलियन अमेरिकन डॉलरचा व्यापार झाला होता, तो या वर्षात ८६.६५ डॉलरपर्यंत खाली आला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून हा भारत-चीन व्यापाराची ही आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, भारताची चीनकडून होणारी आयात १०.८७ टक्क्यांनी घसरली आहे. हे ही … Continue reading आत्मनिर्भर भारताची चीनकडून होणारी आयात घसरली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed