आता आठवड्यातून केवळ ४८ तास काम? मोदी सरकारचा प्रस्ताव

मोदी सरकारने कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यापासून सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्याच्या कामगार कायद्यानुसार कामाचे आठ तास आहेत. तसेच आठवड्यातले सहा दिवस कार्यालयीन कामकाजाचे असतात. तर एक दिवस सुट्टी असते. आता लवकरच हा नियम बदलणार आहे. सरकारने बारा तसंच एक दिवस करून केवळ चारच दिवस हे कार्यालयीन कामकाजाचे असावेत असा प्रस्ताव दिला … Continue reading आता आठवड्यातून केवळ ४८ तास काम? मोदी सरकारचा प्रस्ताव