24 C
Mumbai
Monday, December 23, 2024

Team News Danka

30622 लेख
0 कमेंट

संयुक्त राष्ट्रीय मुक्ती मोर्चाकडून मणिपूरमध्ये करोडोंची उधळपट्टी

विशेष पीएमएलए न्यायालयाने संयुक्त राष्ट्रीय मुक्ती मोर्चा (युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट) च्या थोकचोम ज्ञानेश्वर उर्फ ​​थोयबा/सिदाबामापू आणि लाइमयुम आनंद शर्मा उर्फ ​​इंग्बा या दोन अटक केलेल्या कार्यकर्त्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग...

नोकरीच्या नावाखाली पाकिस्तानात अडकलेल्या हमीदा बानो २२ वर्षानंतर भारतात परतल्या!

पाकिस्तानी यूट्यूबर वल्लीउल्लाह मारूफ आणि भारतीय ब्लॉगर यांच्या प्रयत्नांमुळे, दोन दशकांपूर्वी कराचीला तस्करी करण्यात आलेल्या ७५ वर्षीय हमीदा बानो अखेर भारतात परतल्या. "मी माझ्या आयुष्यातील २२ वर्षे जिवंत प्रेतासारखी...

“मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो”

“मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतं. माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो भेदून मी आज या जागेवर उभा आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र...

अमोल कीर्तीकरांना न्यायालयाचा दणका; रवींद्र वायकारांची खासदारकी कायम!

लोकसभा २०२४ निवडणुकीत मुंबईतील उत्तर- पश्चिम मतदरासंघातील शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांना खासदारकी प्रकरणी दिलासा मिळाला आहे. त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाचे नेते...

राहुल गांधींमुळे झाली दुखापत; जखमी भाजपा खासदाराचा आरोप

संसदेचे हिवाळी अधिवेश सध्या सुरू असून गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संसद परिसरात सत्ताधारी- विरोधकांमध्ये गदारोळ चालू आहे. या दरम्यान, धक्काबुकी झाल्याची घटना घडली...

उत्तराखंडमध्ये जानेवारी २०२५ पासून लागू होणार ‘समान नागरी कायदा’

उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिताबाबत (युसीसी) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे. जानेवारी २०२५ पासून समान नागरी संहिता लागू केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सांगितले...

कुशीनगरमध्ये मदनी मशिदीचे मोजमाप सुरू, बेकायदा बांधकामाचा आरोप!

उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील हाता नगरपालिकेत अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मदनी मशिदीचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. मशिदीच्या अतिक्रमणाबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने...

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी, पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा!

कैलास मानसरोवर यात्रेबाबत भारत आणि चीन यांच्यात एक करार झाला आहे. पाच वर्षांनंतर बीजिंगमध्ये दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींची बैठक झाली, ज्यामध्ये ६ मुद्द्यांवर सहमती झाली. या बैठकीत भारताच्या बाजूने...

“संघाशी नातं लहानपणापासूनचं; संघाच्या शाखेतूनच झाली सुरूवात”

विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) महायुतीच्या आमदारांना गुरुवार, १९ डिसेंबर रोजी संघाच्या मुख्य कार्यालयात निमंत्रित केले होते. यानंतर महायुतीच्या घटक पक्षातील भाजपा आणि शिवसेना नेत्यांनी...

विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे, पदभार स्वीकारला!

भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपती निवड करण्यात आली आहे. आज (१९ डिसेंबर) पासून त्यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा नुकताच मंत्री मंडळ विस्तार...

Team News Danka

30622 लेख
0 कमेंट