25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024

Team News Danka

30622 लेख
0 कमेंट

जयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट, ११ जणांचा होरपळून मृत्यू!

जयपूर-अजमेर महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी (२० डिसेंबर) सकाळी ५:३० वाजता एक सीएनजीने भरलेला टँकर दुसर्‍या ट्रकावर आदळला. यानंतर मोठा स्फोट झाला आणि टँकरला भीषण आग लागली. या...

‘नीलकमल’च्या अपघातानंतर जाग; बोट प्रवासासाठी लाइफ जॅकेट अनिवार्य!

बोटीतून प्रवास करताना लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक करणाऱ्या नियमांची फेरी (बोट) चालकांकडून अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे आता अधिकाऱ्यांना जाग आली आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला...

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!

भारताचे पहिले देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा ८ डिसेंबर रोजी २०२१ रोजी हेलीकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. . या अपघातात रावत यांच्या...

कल्याणमध्ये परप्रांतीयाकडून गरळ ओकत देशमुख कुटुंबाला मारहाण; प्रकरण काय?

कल्याण परिसरात एका इमारतीमध्ये मराठी कुटुंबियाला परप्रांतीय व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने मराठी माणसांविषयी गरळ ओकत देशमुख कुटुंबीयांना माराहाण...

अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर नवीन स्थळांबद्दल मुद्दा उपस्थित करणे अमान्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात सुरू असलेल्या मंदिर- मशीद वादाबद्दल चिंता व्यक्त केली. मोहन भागवत म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर असे मुद्दे विविध ठिकाणी...

राहुल गांधींवर शारीरिक इजा पोहोचवल्याचा आरोप

हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या धक्काबुकीत भाजपचे खासदार मुकेश राजपूत आणि प्रताप सारंगी हे...

विराट-अनुष्का स्थायिक होणार लंडनमध्ये

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आपली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी याला दुजोरा दिला आहे.दैनिक जागरणला दिलेल्या...

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,’अजित दादा तुम्ही एक दिवस जरूर मुख्यमंत्री व्हा’

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांच्या  ईव्हीएमवरील आरोपावर त्यांनी चोख प्रत्युतर दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेने विश्वास...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका; आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनेचं!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंबंधीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हे हायब्रिड मॉडेलनेच होणार...

फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिले जाईल!

महायुतीला राज्यात मोठा विजय मिळाला, मात्र विरोधक म्हणतात अतिरिक्त ७४ लाख मते आली कुठून?. ही मते कुठूनही आली नसून जनतेने ती महायुतीला दिली आणि निवडून आणले, असे मुख्यमंत्री देवेंद्र...

Team News Danka

30622 लेख
0 कमेंट