24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024

Team News Danka

30619 लेख
0 कमेंट

कल्याणमधील मराठी माणसावर हल्ला प्रकरणी अखिलेश शुक्ला निलंबित

कल्याण परिसरात एका इमारतीमध्ये मराठी कुटुंबियाला परप्रांतीय व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने मराठी माणसांविषयी गरळ ओकत देशमुख कुटुंबीयांना माराहाण...

तलवारीचा नंगानाच करत धमकावणाऱ्या फजल आणि समीरला पोलिसांनी ठोकले!

गुजरातमधील अहमदाबादमध्ये हातात तलवारी व चाकू घेऊन नागरिकांसह पोलिसांना धमकावणाऱ्या फजल आणि समीरला पोलिसांनी ठोकून काढले आहे. दोघेजण रस्त्यावर खुलेआम शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे,...

सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील...

वऱ्हाड घेऊन जाणारी बस ताम्हिणी घाटात पलटली; पाच जणांचा मृत्यू

रायगडच्या ताम्हिणी घाटात एका खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. बस दरीत कोसळून पाच जण ठार झाल्याची माहिती असून २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ही खाजगी बस...

जंगलात उभ्या असलेल्या अज्ञात कारमध्ये सापडले ५२ किलो सोने, १० कोटींची रोकड

आयकर विभागाने भोपाळमधील मंडोरा गावाजवळील जंगलात एका सोडून दिलेल्या वाहनातून तब्बल ५२ किलो सोने आणि १० कोटी रुपयांची रोकड उघडकीस आणली आहे. भोपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाचे धाडसत्र...

सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार!

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात दिसून आले होते. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. यानंतर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

‘वीज चोर’ सपा खासदार बर्क यांना १.९ कोटी रुपयांचा दंड

'वीज चोरी' प्रकरणी समाजवादी पक्षाचे (एसपी) खासदार झिया उर रहमान बर्क यांना उत्तर प्रदेश वीज विभागाने शुक्रवारी (२० डिसेंबर) १.९१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. संभलच्या दीपा सराई भागातील...

जयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट, ११ जणांचा होरपळून मृत्यू!

जयपूर-अजमेर महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी (२० डिसेंबर) सकाळी ५:३० वाजता एक सीएनजीने भरलेला टँकर दुसर्‍या ट्रकावर आदळला. यानंतर मोठा स्फोट झाला आणि टँकरला भीषण आग लागली. या...

‘नीलकमल’च्या अपघातानंतर जाग; बोट प्रवासासाठी लाइफ जॅकेट अनिवार्य!

बोटीतून प्रवास करताना लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक करणाऱ्या नियमांची फेरी (बोट) चालकांकडून अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे आता अधिकाऱ्यांना जाग आली आहे. दोन दिवसापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला...

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!

भारताचे पहिले देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा ८ डिसेंबर रोजी २०२१ रोजी हेलीकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. . या अपघातात रावत यांच्या...

Team News Danka

30619 लेख
0 कमेंट