28 C
Mumbai
Saturday, May 3, 2025

Team News Danka

34201 लेख
0 कमेंट

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात इस्रायलही तपासकार्यात सामिल

प्रजासत्ताक दिनाची औपचारिक सांगता शुक्रवार, दिनांक २९ जानेवारी रोजी 'बिटींग रिट्रीट'ने होत असतानाच, त्या स्थानापासून केवळ दीड किलोमीटर दूर असलेल्या 'डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम मार्गा'वरच्या इस्रायली दूतावासासमोर कमी ताकदीचा बॉम्बस्फोट...

दिल्ली बाँम्बस्फोट आणि पत्रकार कनेक्शन

२९ जानेवारी रोजी राजधानी दिल्ली येथील इस्राएल दुतावासाबाहेर बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता कमी असली आणि यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी दिल्लीतील एका अति महत्वाच्या भागात...

बी.जी.कोळसे-पाटील यांच्या विरोधात तक्रार!

सतत वादाच्या भोवऱ्यात असणारे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. समाजीक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात दोन तक्रारी मध्य प्रदेशात...

अण्णा सांगा कुणाचे?

सध्या अण्णा हजारेनामक आधुनिक गांधीबाबांवरून रण पेटलंय. कारण काय तर म्हणे, या अण्णांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घोषित केलेलं आंदोलन म्यान केलं. आता हे कोण म्हणतंय विचाराल तर नेहमीच...

तेरा तुझ को अर्पण

प्रसिद्ध उद्योजक आणि न्यूज डंकाचे प्रमुख मार्गदर्शक प्रशांत कारुळकर यांनी आज शनिवारी 'श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास'चे कोषाध्यक्ष सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची पुणे येथील त्यांच्या आश्रमात भेट...

इस्राएल दूतावासाबाहेरील बॉम्ब हल्ल्यामागे इराणचा हात?

इस्रायली दूतावासाबाहेर २९ जानेवारी रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या स्थळी एक चिट्ठी सापडली आहे. या चिट्ठीमध्ये हा हल्ला केवळ 'ट्रेलर' असल्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात...

अण्णा हजारेंचे उपोषण मागे, कृषी कायद्यांचे केले समर्थन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी तीन केंद्रीय कृषी कायद्याविरूद्ध आपले उपोषण रद्द केले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आज आपला...

रामभक्तांवर पुन्हा हल्ला

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करीत असताना एका हिंदू संघटनेच्या तीन कामगारांवर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सांगितले की ते श्रीरामचे पोस्टर्स घेऊन त्यांच्या वाहनातून निधी...

हायवेवर सत्ताधाऱ्यांचे गनतंत्र

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवसेनेचा लोगो असलेल्या गाडीतून पिस्तूल दाखवून दमदाटी करण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकारचा एक व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल...

Team News Danka

34201 लेख
0 कमेंट