28 C
Mumbai
Saturday, May 3, 2025

Team News Danka

34201 लेख
0 कमेंट

आंदोलनकर्ते टिकैत यांच्या विरोधात?

दिल्लीतील शेतकरी आंदोलन दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असताना राकेश टिकैत यांच्यावर त्यांच्याच साथीदारांकडून टीका होताना दिसत आहे. "टिकैत यांना यश मिळालं तर त्यांचं अभिनंदन, अन्यथा आम्ही आंदोलन हातात...

अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जेंव्हा पदाचा राजीनामा दिला. तेंव्हाच फडणवीसांनी 'शिडी न लावता फासे पलटवण्याची' घोषणा केली. संजय राऊत, अजित पवार यांनी काँग्रेसला सुनावण्याची संधी सोडली नाही. आता...

काँग्रेसला ‘आझाद’ नको ‘गुलाम’ हवेत?

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेच्या जागेची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. या घडामोडींविषयी माहिती असलेल्या लोकांच्या मते, काँग्रेस पक्ष सध्या त्यांच्या पर्यायांचा विचार करत...

लष्कराचा म्होरक्या अटकेत, जम्मू-अनंतनाग पोलिसांच्या कारवाईला यश

लष्कर-ए-मुस्तफा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हिदायतुल्लाह मलिक याला पोलिसांनी अटक केली आहे. हिदायतुल्लाह मलिक कडून शस्त्रसाठाही ताब्यात घेण्यात आला आहे. लष्कर-ए-मुस्तफा ही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचीच एक उपशाखा आहे....

अमित शहांचा महाराष्ट्र दौरा, सत्तापालटाच्या चर्चांना उधाण

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी येत्या काळात कोणाच्याही मदती शिवाय सत्ताधारी पक्ष होईल असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात...

चक्का जाम आंदोलनात भिंद्रानवाले दिसला?

हिंसक वळण घेऊन वाट भरकटलेल्या शेतकरी आंदोलनात आता भिंद्रानवालेचा चेहरा दिसल्याचे म्हटले जात आहे. २६ जानेवारीच्या हिंसेनंतरही आंदोलक नेत्यांनी आपला हटवादीपणा सोडला नसुन ६ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलनाची हाक...

मानखुर्द येथील आगीच्या मागे पालिकेचे अदृश्य हात

काल मानखुर्द येथील स्क्रॅपयार्डला लागलेली आग, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनतर आता आटोक्यात आली आहे. यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या १९ गाड्यांची गरज यासाठी पडली. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार या आगीत सुदैवाने कोणतीही...

दिल्ली ‘चक्का जाम’साठी सज्ज

देशातील कृषी कायदा सुधारणांविरोधात कथित शेतकऱ्यांच्या चालू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. मागील खेपेचा अनुभव असल्याने यावेळी पोलिसांनी जय्यत...

बेस्ट सीएमची सुमार कामगिरी

शतकातून एकदाच येणाऱ्या महामारीच्या सुरूवातीच्या काळात बेस्ट सीएम म्हणवून घेतल्यानंतर महा‘विकास’आघाडी सरकारची ही महामारी हाताळण्यातील कमतरता उघड झाली आहे. एकूणच कोविड हाताळणीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात तळात राहिला आहे. आर्थिक सर्वेक्षण...

ज्योतिरादित्यंनी केला पवारांचा पर्दाफाश, तर सहस्रबुद्धेंनी केली राऊतांची धुलाई

राजधानी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच तापले आहे. गेले दोन दिवस राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच फटकेबाजी केली असून यात काही भाषणे खूपच लक्षवेधी ठरली आहेत. भारतीय...

Team News Danka

34201 लेख
0 कमेंट