नेपाळ सरकारने ६७९मेगावॅट क्षमतेचा लोअर अरुण जल विद्युत प्रकल्प सतलज जलविद्युत निगमकडे (एसजेव्हीएन) सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्वेस्टमेंट बोर्ड ऑफ नेपाळच्या (आयबीएन) शुक्रवार दिनांक, ३१ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत...
पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गाळात रुतलेला असतानाच इम्रान खान सरकारपुढे घरगुता आव्हानांना तोंड देण्याचे संकट उद्भवले आहे. इम्रान खान सरकार विरोधात पाकिस्तानातील विरोधी पक्ष एकवटले आहेत आणि पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटचे...
भारताच्या क्रिकेटमधील ऐतिहासीक अशा 'रणजी चषक' स्पर्धेवर यंदा कोरोनामुळे गंडांतर आले आहे. या महामारीमुळे यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच प्रथम दर्जाच्या क्रिकेटची रणजी चषक स्पर्धा होणार नसल्याचे 'भारतीय क्रिकेट नियामक मंडळा'कडून...
प्रजासत्ताक दिनाची औपचारिक सांगता शुक्रवार, दिनांक २९ जानेवारी रोजी 'बिटींग रिट्रीट'ने होत असतानाच, त्या स्थानापासून केवळ दीड किलोमीटर दूर असलेल्या 'डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम मार्गा'वरच्या इस्रायली दूतावासासमोर कमी ताकदीचा बॉम्बस्फोट...
२९ जानेवारी रोजी राजधानी दिल्ली येथील इस्राएल दुतावासाबाहेर बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता कमी असली आणि यात कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी दिल्लीतील एका अति महत्वाच्या भागात...
सतत वादाच्या भोवऱ्यात असणारे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. समाजीक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात दोन तक्रारी मध्य प्रदेशात...
सध्या अण्णा हजारेनामक आधुनिक गांधीबाबांवरून रण पेटलंय. कारण काय तर म्हणे, या अण्णांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घोषित केलेलं आंदोलन म्यान केलं. आता हे कोण म्हणतंय विचाराल तर नेहमीच...
प्रसिद्ध उद्योजक आणि न्यूज डंकाचे प्रमुख मार्गदर्शक प्रशांत कारुळकर यांनी आज शनिवारी 'श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास'चे कोषाध्यक्ष सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची पुणे येथील त्यांच्या आश्रमात भेट...
इस्रायली दूतावासाबाहेर २९ जानेवारी रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या स्थळी एक चिट्ठी सापडली आहे. या चिट्ठीमध्ये हा हल्ला केवळ 'ट्रेलर' असल्याची धमकी दिली आहे. त्याचबरोबर जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात...