लोकसभेचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबई येथे सापडला आहे. मुंबईतील मारिन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेल मध्ये डेलकर यांचा मृतदेह सापडला आहे. मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी कंपन्यांना संरक्षण उत्पादन क्षेत्रात उतरण्यासाठी आवाहन केले आहे. त्याबरोबरच मोदींनी खासगी क्षेत्राला संरक्षण सामग्रीचे प्रारुप तयार करण्याच्या कामातही पुढे येण्यास सांगितले आहे. त्याद्वारे देशाची...
रिंकु शर्माच्या हत्येबाबत काही प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमुळे काही नव्या गोष्टी उजेडात आल्या आहेत. त्यामुळे ही हत्या वादातून झाली असून त्याला धार्मिक रंग नसल्याचे सांगणाऱ्या डाव्या मीडीयाचा पर्दाफाश झाला आहे.
हे ही...
"माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी होऊ नये याचे भान महाडिक यांनी राखलं पाहिजे होतं. या लग्नाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते....
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या भारतीय लोकतांत्रिक नेतृत्व संस्थान (आयआयडीएल) द्वारे पहिल्या 'मॉडेल पार्लमेंट' अर्थात युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. मध्यप्रदेश विधानसभेचे आमदार देवेंद्र वर्मा या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून...
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पश्चिम बंगालमधील अल्पसंख्यांकबहुल मेतियाब्रुज भागात मोर्चाच्या निमित्ताने आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)...
जगातील लस उत्पादनातील अग्रणी कंपनी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) संस्थापक यांनी ट्वीट करून जगातील इतर देशांना थोडा धीर धरण्याचा सल्ला दिला आहे. सध्या जगात कोविड-१९ पासून वाचण्याचा उपाय...
"इंधन दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी ट्विट करावं नाही तर त्यांचे शुटिंग रोखण्यात येईल." असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यावर भाजप नेते...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (एमपीकेव्ही) अंतर्गत काम करणाऱ्या जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने (बनाना रिसर्च सेंटर) केळ्याच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या वाणामुळे होणारे नुकसान कमी...
ओपेक (पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री ऑर्गनायझेशन) आणि ओपेक प्लस देशांना उत्पादनातील कपात न करण्याची विनंती भारताने केली आहे. अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी माध्यमांना दिली.
"इंधन दरवाढीमागे...