कोविडची लस येणार म्हणून जगाने सुटकेचा निश्वास सोडला असताना इंडोनेशियातील मौलवी मात्र भलत्याच पेचाने हैराण आहेत. लवकरच हाती येणारी कोविडची लस हलाल की हराम यावर त्यांचा काथ्याकुट सुरू आहे.
ऑक्टोबर...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खा.राहुल गांधींनी आपल्या २ सहकाऱ्यां समवेत संरक्षण विषयातील एक महत्वपूर्ण बैठक अर्धवट सोडली. राहुल गांधी हे सरंक्षण विषयातील स्थायी समितीचे सदस्य आहेत. १६ डिसेंबर रोजी या...
जामनगर (गुजरात) येथे रिलायन्स इंडस्ट्रीज जागतिक दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारत आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने या प्राणिसंग्रहालयाच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. हा अनंत अंबानी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. २८० एकरच्या...
ब्रिटनमध्ये कोरोनाचा एक नवा घातक प्रकार समोर आला आहे. या नव्या विषाणूचा फैलाव फार झपाटयाने होत आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ब्रिटन मध्ये चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे नियम अधिक कडक केले...
कायमच वादग्रस्त असणारे स्वघोषित स्वामी नित्यानंद हे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या 'नव्या राष्ट्रासाठी' तीन दिवसीय व्हिजा देत असल्याची घोषणा केली आहे. नित्यानंद यांच्या ट्रस्टच्या संकेतस्थळावरून व्हिजासाठी...
शेणापासून बनवलेले 'वैदिक पेंट' लवकरच येणार बाजारात....
'खादी इंडिया' लवकरच बाजारात आपले नवे उत्पादन घेऊन येत आहे. खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत हे काम करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी...
२०२१ च्या 'खेलो इंडिया' स्पर्धेत अस्सल भारतीय मातीतल्या चार खेळांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून, यात आपल्या मराठी मातीतला रांगडा खेळ...
सौदी अरेबिया सरकारने मक्का आणि अल कासीम मशिदितील १०० इमाम आणि मौलवींना 'अलविदा' केले आहे. मुस्लिम ब्रदरहुड या दहशतवादी संघटनेचा निषेध न करणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
सौदी सरकारच्या...
कोरोना संकटानंतर जगाचे अर्थकारण बदलते आहे. एकेकाळी जागतिक उत्पादनाचे केंद्र असलेल्या चीनबाबत जागतिक समुहाच्या मनात निर्माण झालेल्या संशयाच्या धुक्यामुळे मल्टीनॅशनल कंपन्यांनी भारताकडे मोर्चा वळवला असून आधीपासून येथे काम करणाऱ्या...
स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर हिमालयीन केसराची लागवड केली आहे. या वर्षीपासून महाबळेश्वरमधल्या केसराला मोहर येऊ लागला आहे. स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी जम्मू आणि काश्मिरच्या किश्तवार भागातून...